“सवे ..अगं सवे..उठ की गं….संमदं उजडलयं बाहेर ,तरी अजून झोपली व्हयं????साळात जायचं नाय व्हं..नसलं जायचं तर आजच्याला तुह्या बापाची भाकर पांढरीच्या रानात घेवून जाय…”. ‘झाली इची किरकीर सुरु’ सवी मनातल्या मनात बडबडते.. सवी उठली असं समजताच आजी बाहेरुन आवाज देते . “सवे उठ..मला पानी इसणून दी…तोह्या आजानी पिताळी तांब्या कुठं ठेवला तेवढा गवसून आणून दी…Continue reading “वाटेवरी काटे (भाग १)”